Welcome to Chatrapati Multistate

Welcome to Chatrapati Multistate

Best-FD-Schemes-that-Provide-Excellent-Returns-on-Investment-in-Chatrapati-Multi
Chhatrapati Multistate Blog Image

या अक्षय तृतीयेस छत्रपती मल्टीस्टेटसोबत FD वर मिळवा ११% रिटर्न्स !

18 April 2023

अक्षय तृतीयेचा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी फारच शुभ मानला जातो. या सणाच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीलाही प्राधान्य दिलं जातं. आपणही या अक्षयतृतीयेस गुंतवणूक विचार करत असाल, तर तुम्ही आपले पैसे छत्रपती मल्टीस्टेटमध्ये अतिशय सुरक्षित गुंतवून यावर मोठे रिटर्न्सही मिळवू शकाल ! पैसा सुरक्षित राहावा आणि उत्तम परतावाही मिळावा असे आपणांस वाटत असेल, तर FD हा सर्वोत्तम पर्याय आहे. याउलट गुंतवणुकीमध्ये जर रिस्क घेऊन आपण गुंतवणूक करीत असाल, तर गुंतवलेल्या रकमेवर परतावा चांगल्याप्रकारे मिळतो, परंतु तुमची मुद्दल सुरक्षित नसते. म्हणजे आपण आपल्याकडे असणारी रक्कम जर योग्य ठिकाणी गुंतवली तर परतावाही मिळतो आणि रक्कम सुरक्षित राहते.

छत्रपती मल्टीस्टेटसोबत निवडा मोठे रिटर्न्स देणारे विविध FD चे पर्याय !

३६५ दिवसांत ११% व्याज -

तुम्हाला FD तून मोठ्या रिटर्न्स अपेक्षा असेल, तर तुम्ही ३६५ दिवसांची FD निवडून ११% इतके भरघोस व्याजदर मिळवू शकता. सोबतच तुम्हाला मिळतो FD रकमेइतका अपघाती विमा अगदी मोफत ! या माध्यमातून तुमचा पैशांच्या सुरक्षेसह तुम्हाला मोठे रिटर्न्सही मिळतात.

१५१ दिवसांत १०% व्याज - तुम्ही कमी कालावधीसाठी पैसा गुंतवून अधिक परतावा प्राप्त करू इच्छित असाल, तर हा पर्याय तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरेल ! कारण केवळ १५१ दिवसांत पैसा गुंतवून तुम्ही १०% पर्यंत व्याजदर मिळवू शकता ! ९९ दिवसांत ९% व्याज - गृहिणी, विद्यार्थी यांच्यासाठी ही योजना खूपच लाभदायक ठरत आहे. अगदी अल्पकाळात म्हणजेच केवळ ९९ दिवस पैसा गुंतवून ९% व्याजदर मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे ! सुरक्षेची हमी व मोठे रिटर्न्स यामुळे अनेकांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे ! तर मग, आपणही या अक्षय तृतीयेला गुंवणूक करू इच्छित असाल, तर आजच छत्रपती मल्टीस्टेटच्या जवळील शाखेस भेट द्या ! अधिक माहितीसाठी कॉल - १८०० २१२ ५५५ ४४४ वेबसाईटला भेट द्या - www.chatrapatimultistate.in

WhatsApp here